Translate

Monday, 25 June 2012

आत्मा बघतो ते ची सत्य..

आत्मा बघतो ते ची सत्य..
आणि याचीच आहे मला खंत्य
सत्याचे डोंगर चढून चढून 
आणि दुःख अंगावर ओढून ओढून..
थकलोय मी..माझी गती थांबलीय..
आणि माझ्या प्रगतीची दिशा लांबलीय..
एकटाच या उनाड देशात फिरतोय..
जिथे फक्त पैस्या साठीच लोक जगतात..
आणि मारतात..
अब्रूची किंमत विसरून..
आणि मनुसकीतून घसरून..
यांनीच संस्कृती बिघडवली .
आणि तापाची दारे उघडवली..
माझा उद्देश माझा हेतू एकंच
बंद करा हे सोंग..आणि वाजणारे भोंग..
तुमच आयुष्य ईश्वराची देन आहे,..
त्याचा सांभाळ करा........

बळीराम भोसले

No comments:

Post a Comment