Translate

Monday, 25 June 2012

हे मानवी जीवन धोक्याचे...


किती धोक्याचे...
हे मानवी जीवन किती धोक्याच
यात जगण्यात आहे एकच गम्मत..
ती अशी कि माणुसकीला काहीच नाही किंमत..
फुक्कट सल्ले देणारे लोक..
आणि गगनाला पडलेलं भोक..
हे तेव्हडच आहे..
फक्त सूर्य प्रकाश जीवन देतो..
आणि सल्ला स्वालंबी चा घास घेतो..
पण आजकालचे हे कसे सल्ले..
फक्त दाखवण्यासाठी चीपकावलेले बिल्ले..
फक्त अंधुक आणि अस्पष्ट भाव..
आणि शेवटी रंगवलेल्या गळक्या माड्क्यालाच भाव..
प्रत्येक नात कस जुंपत..
आणि कुठ तरी जावून संपत..
याची न कुणाला जाणीव..
आणि न कुणाला ठपका..
सगळेच बदललेत...
म्हणूनच म्हणतात नव्हे हे मानवी जीवन धोक्याचे..
हे मानवी जीवन धोक्याचे...

No comments:

Post a Comment