Translate

Monday, 25 June 2012

आता तरि देवा पाउस पाड...........

आता तरि देवा पाउस पाड..................................
आता तरी देवा पाऊस पाड...
 अरे कोरड पडलय जमीनितल आड न आड
 वाळुन गेलय शेतातल काड न काड.......
अन जळुन गेलय र रानातल झाड...न...झाड..
आता तरी देवा पऊस पाड..................

अरे मानसा साठी नकोरे बाबा जनावरा साठी पाड
अन पुरव तुझ्या गुर ढोर लेकरान्चा लाड
अर वाटल तर मला जमीनीत गाड..
पण मया लेकरासाठी तर पानी धाड
अन आता तरी देवा पाऊस पाड........

अर सरड्या सारखे बसलेत रे हे ’लोक’ ढोन्ग करुन
आणि गेलेत रे ते तुझ्या शक्तिला विसरुन
अर भोन्गळे केले रे त्यान्नी...... अम्हाला लुटुन
अनि खोटी पानी देन्याचि आश्वासने देवुन.......
अर अता तरी तुझ्या जटातल्या गन्गा माईला जमीनीवर धाड
अन मोडुन काढ यान्च्या जिभितल हाड........
अन आता तरी देवा पाऊस पाड..........

नटली होति ती, पन आज झालिया ऊजाड
अन उघड पडलय तिच्यावरच पहाड न पहाड....
जशी केशव बनुन तुच राखलिस द्रौपदि ची लाज
तशिच देवा तुझि गरज आहे आज
राम बनुन पाठिवरला धनुश्य काढ
अन विशाल गर्जनारया  ढ्गाना पाड
अन आता तरी देवा पऊस पाड.................

कवी: बळीराम भोसले

शिक्षन एक धन्दा

शिक्षन एक धन्दा
college च्या मास्तरान्चा बनलाय एकच फ़न्दा
तो म्हनजे शिक्षनाच्या नावावर धन्दा...........
notes चे ओझे वाहुन दुखतोय विद्यार्थ्यान्चा खान्दा
पण lecturaना तो अजुन पण वाटतोय धन्दा....
college मध्ये असतो एकच कोनितरी नास्का कान्दा
आणि तोच शिकवतो बकिच्यान्ना पण करायला धन्दा....
college च यान्नि बनवुन टाकलय दुकान
अता त्यान्ना विद्यार्थ्यान्च्या जिवनाच पण नाहि रहिल भान..
ज्यान्च्या तोन्डावरचि पण उठत नाहि माशी
अशा ह्या निर्दयी लोकान्नीच दिलीया विद्यार्थ्यान्ना फ़ाशी.....
पैश्याविना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाहि 
अनी गरीब पोरान्ना काही घास गिळत नाही....
मग अता या पोरान्च्या शिक्षनाच काय
अन अत्म्हत्ते शिवाय उरला कोनता उपाय.....
या गरीब आई-बापान्ची लागो यान्ना हाय
अन तोटॊ या राक्षसान्चे हात-पाय...
विद्यादेवि सरस्वती मातेला पण अता वटायलीया लाज
कारण ती ज्यान्च्या जिभेवर वसली आहे त्यान्नच चढलाय माज
ज्या दोघी बहीनीन्च नात कधीच नव्हत टिकल
पण या लोकान्नी एकी साठी दुसरिला बाजारात विकल...
आता कोन बनेल या गरिब पोरान्चा पोशीन्दा
अन कोन बन्द करेल या लोकान्चा असा हा जिवघेना धन्दा....
विद्यर्थ्यान्चा जाती धर्माच्या नावावर भेदभाव करनारे हे लोक
अता करा त्यान्च्या बुद्धी मध्ये गरम सुरयाने भोक.....
अता बस्स झाला यान्चा हा कारभार गन्दा
आणि हा काळाझर विशारी धन्दा......
उठा जागे व्हा मजबुत करा तुमचा बन्धा
आणि मोडुन काढा ह्या लेक्चरान्चा धन्दा....

कवी: बळीराम भोसले

मुंगीचे दात जशी परात....

मुंगीचे दात जशी परात....

मुंगीचे दात जशी परात....आणि परातीच्या मागे कुत्र्यांची वरात ..
मुंगी ला चढला माज.. मग कुत्र्यांना पण सुटली खाज..
मग आता बसा शेपटी हलवीत ..
आपल्याला येतंय तरी दुसरे काय ..फक्त चाटायला मुंगीचे पाय ..

आता कसे कसे हे प्राणी मुंगीचे शिकार होतात ते बघा..
१)हत्ती:
 मुंगिनी दिली टक्कर आणि आमच्या हत्तीला पण अल्ली चक्कर..
प्रेमात पडला हत्ती.. आणि विझली कॉलेज ची बत्ती..
हत्तीने केली लग्नाची मांग...
आणि म्हणाल मुंगी उत्तर संग..
ऐकण्यासाठी हत्तीने पुढे केला त्याचा कान..
आणि मुंगी सोडला “नो” चा बाण..
हत्तीची जिंदगी झाली घाण..
२) उंट.
मग आली उंटाची बारी ..पण उंटाची मान जरा जास्तच वरी.. 
कधी खाली करी तर कधी वरि..बिचारा रोज कॉलेज ला मारी फेरी..
पण मुंगी.. ती मुंगी ...हो हो तीच मुंगी लई भारी..
तिने केलि त्या उंटाची गावो गावी वारी...
शेवटी उंटाने लावला मुंगीला फोन .
अन .मुंगी म्हणते अरे बाबा तू कोण?
यात ..मुंगीचा झाला चांगलाच थाट.
.पण बिचाऱ्या उंटाची लागली चांगलीच वाट.. 
शेवटी उंटाने सोडला मुंगीचा नाद .
.आता उगाच घालतोय फेसबुक वर वाद..
3) रोमिओ (उर्फ ब्लैक मंबा) 
याचे नाव होते ब्लैक मंबा ..
याला आवडला होता मुंगीचा आंबा..
एकदा याने म्हटले मुंगीला थांबा..
आणि म्हणाला तूच माझी रंभा...
लगेच मुंगीने घातला त्याच्या डोक्यात खांबा..
आणि बेशुद्ध पडला रस्त्यावर लंबा....
आणि उठून  मारतोय मोठ्या बोंबा..
मुंबाचा उठला वास..त्याने मुंगीचा सोडला ध्यास..

३) उंदीर (उर्फ कालू)
(मग ऐका मित्रांनो..तुमचा लाडका आवडता..उन्दिर...काय करतो..)
.मुंगी पुढे करून वाका वाका...त्याने लावला मुंगीच्या मैत्रिणीशी टाका.
पण मुंगीची मैत्रीण लय चालू.. .. तिने बनवला त्याचा कालू..(तिच्या नवीन कुत्र्याचे नाव )
(आणि आपली मुंगी ..ती तर मुंगीच कशी गप्प बसणार..
आणि बघा ती कालू ला कशी कशी डसणार...मुंगी काय म्हणते..
कालू ए कालू .. माझी पेन संपली ..माझी वही संपली 
माझी लीपिस्तिक पण संपली आणि पोवडेर पण संपले रे..
आणि माझ्या शिवाय तुला कोण आहे दुसरे..हे हे.. )
हे सगळे जर मला आणून देशील.
.तर तूच चायनीज बिल्ली.ची  पप्पी घेशील ..
नाहीतर आलास तसा परत वाऱ्यावर उडत जाशील....
कालूची चड्डी चांगलीच फाटली .
.कारण मुंगी त्याला जवळची वाटली ..
उंदराचा राहिला उपाशी .
आणि मुंगी खेळली तुपाशी..(एक म्हण)
शेवटी उंदीर मुंगी पुढे जावून झुकला 
आणि इथेच तो संपूर्ण चुकला...
अशी मुंगी ने टाकली कालूच्या अंगावर कात...
आणि दाखवले तिचे असली अवर्णनीय फेन्ग्डे दात...

(दात बघून कालु घाबरला, घामाघूम झाला..
त्याने हे कधी बघितलेच नवते. मग काय झाले बघा.....)

3)  माकड (उर्फ चालू )
पोवडेर आणायला गेला कालू...
आणि तिथे त्याचा मित्र भेटला माकड चालू..
चालुने आणि कालू ने समान घेतले..
आणि मुंगी पुढे नेऊन ओतले...
तेव्द्यातच मुंगीने चालूला बघितले..

बघतच मुंगीला झाले चालू  वर प्रेम..
तिने डोळ्याने धरला चालू चा नेम ..
तिने लगेच मारला त्याला डोळा..
आला चालूच्या पोटात खुशीच गोळा..
चालू पण हसला कालू पण हसला..
हे बघून मुंगी पण हसली...  (आता .घ्या केळ मुंगी हसली...परत हसली कि हो..)

हसताक्षनीच वाजला मुंगीचा गेम..
अन चालूच गेला तिच्या दातावर नेम...

चालू पण घाबरला, घामाघूम झाला..
त्याचीपण चड्डी फाटली, जशी फुटते दारूची बाटली..
मुंगीच्या डोक्यावरचे बघून  टक्कल..
चालूला पण घडली चांगलीच अक्कल...
जशी जशी मुंगी जवळ आली..
तशी तशी चालूची चड्डी झाली.ओली ..
मुंगीला म्हणतो दूर हो बाई..
तू तर माझी लाडकी ताई..
चालुने लावला मुंगीवर डाग..
अन मुंगीला आला भलताच राग..

(पण तुम्हाला तर माहीतच आहे..मुंगीचे दात जशी परात..)

मुंगीने घयाचा ठरवला सूड...
आणि तोडले तिने कालू चे पण बुड..
बंद करून कालूचा वाका वाका.
तिने तोडून टाकला त्याच टाका..
(मुंगीने ठरवले काय???. बघा तिने काय केले..)

पांढरया केसांना लावून काळी डाय....
मुंगीने आणली चीव्ळी गाय...."(बारीक धड मोठ तोंड..)
चीव्ळी गायीचे होते बोचरे दात..
हसताना ठेवते..तोंडावर हात...
मग चालुने बघितली चीव्ळी गाय..
चालू निघाला चाटायला पाय..
कालू कडून शिकून वाका वाका..
अन लावाया लागला गायीवर टाका..

.चालू ला पटली बोचरी गाय..
अन कालुला पण भेटली ढब्री साय...
मुंगी आता पश्चातापात हाय...(कुणाच्या तर उंटाच्या..)

एकटी थकलेली लाचार मुंगी..वेडी झाली..
आणि मदतीसाठी lion किंग्स कडे आली..

(साहेब, मी लुट्गायी बरबाद होगई..
मला वाचवा. मला लोक म्हणतात ताई..
किंग्स: काय झाल तुला बाई..
तुला कोण म्हणाले ताई...)

मी दिसत असून सुंदर बाई..
माकड पण म्हणते मलाच ताई.
अन..माझी रानात शिरली बोचरी गाय..
माझ्या डोक्यावर पडला तिचा फुटका पाय..
माझ्या दुधात पढली chinese बिल्ली.. 
आणि उंदराने चोरली माझ्या कपाटाची किल्ली...

किंग्स न तिचे डाव उघड दिसले..
आणि पाच राजा मनातच हसले...

लगेच त्यांनी तोडली मुंगीची परत..
आणि सोडले तिला उंटाच्या घरात..
मुंगी पण झाली खूपच खुश..
अन उंट पण करू लागला हुश हूश..

तर मित्रांनो हि कविता..कुण्याही व्यक्ती शी कसल्याही प्रकारचा संबंध घडवून आणत नाही. ह्या सर्व घटना काल्पनिक आहेत..आणि जर का कुणाशी याचा संबंध आढळून  आला..तर कृपया तो योगायोग समजावा..आणि त्यासाठी आम्ही म्हणजेच कवी त्या बाबी साठी बिलकुल जवाबदार राहणार नाही..

तुमचाच आवडता मित्र 
बळीराम शिवाजीराव भोसले 
Hostel मध्ये आपल्या room चे नाव होते the den..........
कारण कधिच नव्हतो आपन p.a of the hen....
तशि hostel मध्ये होति काहि उन्दरांचि आणि सापांचि बिळे..
त्यात hen’s ना कधि उन्दरान्चा तर कधि सापान्चा शिकार मिळे....
सहसा hen’s उंदरान्नच रोज गिळत असे
आणि रात्र न दिवस पिळत असे.......
सकाळ च्या नाष्त्या पासुन ते रात्रिच्या जेवना पर्यन्त त्यन्चा (हेन्स) होता थाट....
त्यात ह्या बिचारया उंदरान्चि लागलि चांगलिच वाट.....
पण hostel मध्ये आणखि एक गुंहा होति.....
जिथे राहत होते सिंह आणि भेटायला येनारे वाघ....
राजा सारखा होता त्यंचा थाट ...कारण स्वतः च्या मर्जि चे मालिक होते जनु ते...
मनाला पटेल तिच वाट..धरयचि...मग उंदिर येवो या कोनति कोम्बडि...ते सरळ च चालयचे..
ना अडचन ना भिति होति त्यंना कुनाचि...कारन ते ऐकत होते फ़क्त मनचि...
पण दुसरि कडे.. ह्या उंदरान वरचा अन्याय जास्तच झाला होता..
आणि त्या बिचारयान्ना कोनि परिहार उरला नव्हता....
मग काय आम्हिच उचलले त्यासाठि आमचे पाय..
मग आता कोम्बड्यान्चि काहि बरिगत न्हाय.....


पाय उचलताच एक उंदिर आमच्या पायाखलि गेला चिरडुन...
आनि त्याने केलि college मध्ये बोंब ओरडुन........
मग काय college मधुन आले काळे विषारि virus आणि साप...
पण त्यंना काय माहित कि इथे बसलेत त्यंचे बाप.....
उंदराचे ऐकुन त्यंनी पसरवले आमच्या पुढे हात.......
आणि म्हटले साहेब तुम्हि घतलि या उंदरच्या तोंडावर लाथ...
अता तुटुन गेलेत हो त्यचे जिवनाधाराचे दोन दात....
आणि कठिन झालाय हो त्याला खाणे पन नरम भात.........
आता भागत हि नव्हति त्या बिचारया उंदराचि भूक..
कारन सिंहासोबत लढायचि त्याने केलि होति चूक.....
अता फ़क्त उरला होता त्यला हेन्स च्या पिन्जरया चा सहारा
कारन त्याच तर बिचारया त्यावर देत होति पहरा....
शिव्या देन्यात वाटयचि उंदराला मजा......
अता तिच बनलि होति त्याचि जिवन भरचि सजा........

कवी: बळीराम भोसले

The training in Hell.......

The training in Hell........................
चौथ्या वर्षाचा शेवट म्हनजे training
आनि त्याचाच अर्थ म्हनजे after degree no gaining............
चार वर्षात केलेलि मजा
आता तिच बनली सर्वात मोठी सजा..............
training चा एकच मुद्दा होता तो main
तो म्हनजे रत्र न दिवस डोक्यात pain..........
आम्हि व्यसनाच्या पाठिमगे इतके झालो crazy
आणि त्यानच बनवल आम्हाला हद्दि पेक्षा जास्त lazy............
मग काय training cancel म्हणुन आले letter
पण तरीही आम्हि ठरवल जे झाल तेच better...........
नन्तर आम्हि विचार केला फ़ुगवुन आमची chest
चला करुया आपन सरान्ना एक request..............
सर एक तरी द्याहो आम्हाला chance
कसल काय त्यान्ना पहायचा होता फ़क्त आमचा dance............
आता काय कराव काहीच कळेना
आणि एक क्षण पण जिवाला चैन मिळेना........
आता आम्हाला माफ़ि मागायचि पण वाटायलीया लाज
त्याचाच होता अम्हाला आमच्यावर नाज
अन आता फ़क्त उरलीया training ची खाज............
जितका training मध्ये आम्हि केला होता enjoy
आता तोच बनलाय आमच्या जिवनातला killjoy.........
आता सहन पण होत नाहि ही उन्हाळ्याची चरचर
आणि training मधली ही असली मरमर.......
कधी मिळेल तो सम्पाचा़ निरोप
आणि घेता येयील सुखाची झोप......
अहो सोडाहो अता तरी आनखी किती नाचाव
आणि अजुन किती दिवस ते बोर पुस्तक वाचाव......
आता आठवतेय ति २४ न. ची room
जिथे रोज उड्त होती गप्पान्ची dhoom....
No lectures, no study and no assignments
Only enjoy with our batchments.....
exams असो किती पण वाइट and tight
अमची फ़क्त one night fight
And results become always right.....
exams खतम साला लफ़डा खतम 
आणि रोज enjoy सुरु with special दारु......
ती मानसे होती आपली आणि college पण होत आपल
जिथे आमच्या आळसाला त्यान्नी प्रेमान जपल......
आता फ़क्त वेळ आलीया वर्ष जायची वाया
आणि कोनाचीच उरली नाही आमच्यावर छ्त्र छाया....
म्हनुनच म्हनतोय नकोरे बाबा ती training
जिथे असते फ़क्त after degree no gaining.....
आता पर्य़न्त college life झाली well
पण शेवट training च बनली आमच्यासाठी hell.......

कवी: बळीराम भोसले

इथे विद्यार्थी नव्हे तर यंत्र बनवले जातात.

बाथरूम मध्ये ओरडून गाणे म्हणणारी ...
लेक्चर बुडवून कॅन्टीन वर बसणारी...
एक्झाम मध्ये चीट मारताना ना घाबरणारी..
अन एक्झाम संपल्यावर मिळून पार्ट्या करणारी....
कुठे गेली हि मंडळी..कुणी संपवले यांना..?
 आणि कोण जवाबदार आहे ह्या सगळ्यांना....?

हि स्वयंचलित यंत्रे...त्या प्राणघातक दुरध्वन्या...ज्यामुळे..
रोज खिडक्या दरांवर  दिसणाऱ्या चिमण्या..
ती कबुतरांची किंचाळणारी पिल्ले..
तो कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज..
आणि ती हळुवार होणारी झुडपांची सळसळ..
हे पण सर्व हरवून बसलोय....न..
दोषी कोण आहे? कोण हे.तंत्रज्ञान...
का तंत्रज्ञान शिकवणारी मंडळी..?
का तंत्रज्ञान शिकणारी हि यंत्रे..?
..
इथे माणूस म्हणून ओळख कुणाची..
अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलांची..
कि यंत्राने तोडल्या जाणाऱ्या फुलांची..
कुठे गेली ती बैल-गड्याची मैत्री..
आणि कुठे गेली ती चोरांवर भुंकणारी कुत्री..
हे सर्वच मरण पावले..का विषारी साप यांना चावले..?

यंत्रांमधून निघणारा काळा धूर..म्हणजेच आपली सृष्टी गिळंकृत करणारा असुर..
ज्यामुळे सगळीकडेच काळोख पसरतोय..आणि आपण माणुसकी विसरतोय..
हे सर्वांना कधी कळणार ..अन कधी हे समृद्धी कडे वळणार..?

हि आपली नवीन पिढी..तशी आहे .खूपच ज्ञानी..
आणि हिनेच संपवलं  भू मातेचं शुद्ध निर्मळ पाणी..
ते खळखळ करणारे झरे..त्या पांढर्या शुभ्र नद्या..
आता हे सर्वच काळोखात जाणार आहे उद्या..
यासाठी कोण जवाबदार...तंत्रज्ञान?
तंत्रज्ञान शिकवणारी मंडळी?
का तंत्रज्ञान शिकणारी यंत्रे..?

आता सगळीकडेच पसरली आहेत हि तंत्रे
आणि मानव निर्मित स्वयंचलित अन  निर्जीव यंत्रे..
कानांना किर्र करणारे आणि झोपेतून उठवणारे ते अलार्म ..
आणि रात्री झोपी घालणाऱ्या त्या डोकेदुखी रंगीत चित्रफिती..
ह्या सर्वांचाच गराडा झालाय आपल्या भोवती..
आता पक्षी बघायचेत तर चित्रफीतीत..
आणि त्यांचा आवाज ऐकायचा तो अलार्म मध्ये..

या सार्वांना जवाबदार आपणच........
कारण इथे विद्यार्थी नव्हे तर यंत्र बनवले जातात.
आणि जे कि अन्न सोडून इतर प्राण्यांचा जीव खातात..
 
कवी: बळीराम भोसले

तू आहेस तरी काय....

तू आहेस तरी काय....
दुधावरची साय..
का दिवणारी वेडी गाय..
आता तूला म्हणू तरी काय..
शाहनी झालेली बाय..
का चिखलात अडकलेला पाय..
वेड्यासारखे हसतेस काय...
नवरी सारख लाजतेस काय...
कुणाला म्हणतेस हाय..
तर कुन्हाला म्हणतेस बाय..
जायचं असेल तर जाय..
पण जाताना सांगून जाय..
तुला पाहिजे तरी काय..
पण मला एकच हृदय हाय..
अन ते खायचं असेल तर खाय..
पण एकदाच संग ग बाय..
तुला झालाय तरी काय..
आणि तुझ्या पोटात दडलाय तरी काय..
आता रडन धडन सोड..
बोल माझ्याशी गोड..
तूच  माझी प्रेयसी ..
आणि मीच तुझा प्रियकर...
आता प्रेमाच्या ह्या गाठी 
आपण सोडायच्या सदा साठी..
सोड ह्या जगाची भीती..
अग लाजतेस तू किती...
आपल्या ह्या एकाच भेटीत 
घे तू मला मिठीत..
काय बोलायचं ते बोलून टाक..
अन फिरव आपल्या प्रेमाचं चाक..
पकड शेवटचा बाक..
आणि दे एकदाच हाक..
मग येयील तुला खूप मजा..
भेटू दे आता काही पण सजा,..
विसरून जा या जगाला..
आग लागुदे ढगाला..
एकदाच आपण भिजूया..
अन ढगान खाली निजुया.
एव्हड सांगून तुला पण कळत न्हाय..
आता तू काय लहान पोरगी हाय..
सांगून तर टाक न..
तू आहेस तरी काय..
दुधावरची पांढरी साय..
का दिवनारी वेडी गाय..
किती पण सांगून कळत न्हाय..
एव्हडी कशी नासमज हाय...

कवी: बळीराम भोसले